CRPF Offline Application 2024 : CRPF अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया, आज लास्ट डेट;त्वरित करा अर्ज!!

CRPF Offline Application 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत “प्राचार्य, शिक्षक, आया” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 19 मे 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

CRPF Offline Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – प्राचार्य, शिक्षक, आया
 • पदसंख्या – 09 जागा
 • वयोमर्यादा –  १८ ते ४० वर्षे
 • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा-२०१३०६
 • मुलाखतीचा पत्ता – कार्यालय पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा-२०१३०६
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 एप्रिल 2024
 • मुलाखतीची तारीख – 19 मे 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राचार्य Graduation from a recognized University with minimum 50% marks and Bachelor of Education (B.Ed.) Two years Diploma in Elementary Education or BTC
शिक्षक Graduation from a recognized University with minimum 50% marks and Bachelor of Education (B.Ed.) Two years Diploma in Elementary Education or BTC
आया Minimum Qualification Passed Class V or equivalent examination with Hindi from an institute recognized by Uttar Pradesh Government.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For CRPF Job 2024

 • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For CRPF Application 2024

 • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 • सदर पदांकरिता मुलाखत 19 मे 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा