Coal India Bharti 2024 : कोल इंडिया अंतर्गत 100 पदांकरिता ऑफलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट ११ एप्रिल 2024

Coal India Bharti 2024 : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ” पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Coal India Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ
 • पदसंख्या – 63 जागा
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • वयोमर्यादा –
  • वैद्यकीय विशेषज्ञ – 42 वर्षे जनरल/UR साठी.
  • वैद्यकीय अधिकारी – वैद्यकीय तज्ञ जनरल/UR साठी 35 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक(कार्मिक)/ HoD(EE), येथे कार्यकारी आस्थापना विभाग, २ रा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर, महाराष्ट्र- 440001
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 मार्च 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2024
 • अधिकृत वेबसाईट – http://www.westerncoal.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
 • MBBS from a recognized Institute/College approved by Medical Council of India.
 • The Experience of private practice/ self-clinic may also be considered as post qualification experience.
वैद्यकीय विशेषज्ञ
 • General Surgery, General Medicine & Pulmonary Medicine -minimum qualification is MBBS from recognized Institute/ College approved by Medical Council of India with recognized Post Graduate Degree/DNB with minimum 3 years post qualification experience.
 • For other Specialists, in addition to the above, Post Graduate Diploma is also considered as one of the minimum eligible qualifications.
 • The Period of Tutorship done from National Medical Council/Commission-recognized Medical College/institute will be treated as Post Qualification experience.
 • The Period of completed Fellowship course, recognized by the Medical Council of India will be accepted as Post qualification experience.
 • The Experience of private practice/ self-clinic may also be considered as post qualification experience

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Coal India Bharti 2024

 • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
 • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा