CMPFO Offline Application 2024 : कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटना येथे विविध रिक्त पदांकरिता भरती सुरू; अर्ज करा!!

CMPFO Offline Application 2024 : कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत “अतिरिक्त आयुक्त, आर्थिक सल्लागार, प्रादेशिक आयुक्त-l, वरिष्ठ वित्त अधिकारी, प्रादेशिक आयुक्त- II, वित्त अधिकारी, सहाय्यक आयुक्त (IT), सहाय्यक आयुक्त, सहायक अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ हिंदी अनुवादक, लघुलेखक ग्रेड-II” पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

CMPFO Offline Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – अतिरिक्त आयुक्त, आर्थिक सल्लागार, प्रादेशिक आयुक्त-l, वरिष्ठ वित्त अधिकारी, प्रादेशिक आयुक्त- II, वित्त अधिकारी, सहाय्यक आयुक्त (IT), सहाय्यक आयुक्त, सहायक अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ हिंदी अनुवादक, लघुलेखक ग्रेड-II
  • पदसंख्या – 61 जागा
  • नोकरी ठिकाण – आयुक्त, कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटना, पोलिस लाइन, धनबाद (झारखंड), पिन-826 001
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटना, पोलिस लाइन, धनबाद (झारखंड), पिन-826 001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://cmpfo.gov.in/

CMPFO Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
अतिरिक्त आयुक्त 02
आर्थिक सल्लागार 01
प्रादेशिक आयुक्त-l 16
वरिष्ठ वित्त अधिकारी 01
प्रादेशिक आयुक्त- II 23
वित्त अधिकारी 02
सहाय्यक आयुक्त (IT) 01
सहाय्यक आयुक्त 05
सहायक अभियंता (स्थापत्य) 01
वरिष्ठ हिंदी अनुवादक 01
लघुलेखक ग्रेड-II 08

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For CMPFO Offline Application 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा