CBSE Bharti 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू!!

CBSE Bharti 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत “सहायक सचिव (प्रशासन), सहायक सचिव (शैक्षणिक), सहायक सचिव (कौशल्य शिक्षण), सहायक सचिव (प्रशिक्षण), लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन), लेखापाल, कनिष्ठ लेखापाल” पदांच्या एकूण 243 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

CBSE Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – सहायक सचिव (प्रशासन), सहायक सचिव (शैक्षणिक), सहायक सचिव (कौशल्य शिक्षण), सहायक सचिव (प्रशिक्षण), लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन), लेखापाल, कनिष्ठ लेखापाल
  • पदसंख्या – 243 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 मार्च 2024 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – www.cbse.nic.in.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For CBSE Bharti 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना cbse.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • ज्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे तेच अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा