BMC Offline Application 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी | शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024

BMC Offline Application 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

BMC Offline Application 2024

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक
  • पदसंख्या – 05 जागा
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  डीन, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024  
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS degree
स्टाफ नर्स GNM/ Basic B.Sc Nursing/M.Sc Nursing
सहाय्यक कर्मचारी 10th Pass
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक Any Medical Graduate/ BSc Home Science Food & Nutrition/ BSc Nursing

 

How To Apply For BMC Offline Application 2024

  • The application for the above posts has to be done in offline mode.
  • Detailed instructions for submission of application are available on the website.
  • The application should be submitted to the given address.
  • Give complete information about all necessary eligibility conditions in the application form, incomplete applications will be rejected.
  • Last date to apply is 21 August 2024.
  • For more information please see the given PDF advertisement.

Leave a Comment