BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची संधी; येथे बघा संपूर्ण माहिती!!

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर, हेमोडायलिसिस तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

BMC Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर, हेमोडायलिसिस तंत्रज्ञ
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा –
  • 18 ते 33 वर्ष
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटर
 • 1. उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यामिक प्रमणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
  आणि
 • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य /विज्ञान /कला/ विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
 • उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
 •  उमेदवारान शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
 •  उमेदवाराजवळ एमएससीआयटी (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन
  निर्णय क्र. मातंस 2012/प्र.क्र.277/39 दि.04.02.2013 मध्ये नमूद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तर्णी केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेनटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.
 • डेटा एन्ट्री ऑपरेटर कामकाजाचा अनुभव असल्यास त्यांना प्राध्यान्य दिले जाईल.
हेमोडायलिसिस तंत्रज्ञ
 • उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यामिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. (विज्ञान शाखा असल्यास प्राध्यान्य दिले जाईल)
 • कमीत कमीत सहा महिन्यांचा डायलिसिस टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण झालेला असावा. (प्रमाणपत्रासह)
 • डायलिसिस टेक्निशियन पदाच्या कामाचा अनुभव असल्यास प्राध्यान्य.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For BMC Bharti 2024

 • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
 • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा