BMC Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांसाठी निघाली मोठी भरती; पदवीधारक करू शकतात अर्ज !!

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत “अनुज्ञापन निरीक्षक” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज २० एप्रिल २०२४ पासून सुरु होणार. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२४ आहे. (हि विभाग अंतर्गत भरती आहे)

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

BMC Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – अनुज्ञापन निरीक्षक
  • पदसंख्या – 118 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्गाकरीता रु.1000/- (सर्व करासहित)
    •  मागासप्रवर्गाकरीता रु. 900/- (सर्व करासहित)
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २० एप्रिल २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ मे २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अनुज्ञापन निरीक्षक उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For BMC Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२४ आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा