BECIL Recruitment 2024 : BECIL अंतर्गत 132 उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; नवीन जाहिरात प्रकशित त्वरित अर्ज करा!!

BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत “स्टार्ट-अप फेलो“ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

BECIL Recruitment 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव –  स्टार्ट-अप फेलो
  • पदसंख्या – ०४ जागा
  • वयोमर्यादा – 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टार्ट-अप फेलो Candidate should have completed Degree, BE/ B.Tech from any of the recognized boards or Universities.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For BECIL Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा