BAVMC Pune Walk in Application 2024 : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे द्वारे 78 रिक्त पदांची भरती; थेट मुलाखत!!

BAVMC Pune Walk in Application 2024 : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी” पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 आणि 27 जून 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

BAVMC Pune Walk in Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी
  • पदसंख्या – 78 जागा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा –
    • प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ५० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५५ वर्ष
    • सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४५ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५० वर्ष
    • सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ वर्ष.
    • वरिष्ठ निवासी – ४५ वर्ष. –
    • कनिष्ट निवासी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्ष
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011
  • मुलाखतीची तारीख – 13 आणि 27 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.bavmcpune.edu.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक MD/MS/DNB in the concerned subject
सहयोगी प्राध्यापक MD/MS/DNB in the concerned subject
सहायक प्राध्यापक MD/MS/DNB in the concerned subject
कनिष्ठ निवासी Medical from recognized / permitted medical college.
वरिष्ठ निवासी
  • Registered to pursue DM/Mch in concerned subject OR
  • MD/MS/DNB qualified post graduates in concerned broad specialty.
  • This post of senior resident is tenured position not exceeding 03 years.
  • The candidate must be below 45 years of age at the time of initial appointment.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For BAVMC Pune Walk in Application 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत 13 आणि 27 जून 2024 ला घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा