Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये “या” पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; अर्ज करा!!

Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 17 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

Bank of Baroda Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक
  • पदसंख्या – 22 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Bank of Baroda Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज 17 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोरिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा