Artizan PWD Amravati Admission : आर्टिझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमरावती व अचलपूर टवलार येथे सरकार मान्य असलेला कोर्स डिप्लोमा इन सर्वेअर ( कालावधी 02 वर्ष) करिता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहेत सर्वेअर डिप्लोमा धारकांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध विभागामध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत सदर कोर्स भूमीअभिलेख, वनविभाग, म्हाडा, पीडब्ल्यूडी, महापालिका, टाऊन प्लॅनिंग, जलसंपदा ,सिंचन विभाग, भारतीय सर्वेक्षण विभाग, केंद्रीय जल आयोग, डिफेन्स ,आर्मी, रेल्वे, BRO, DRDO, इत्यादी विभागातील सर्वेअर पदभरती पात्रता करिता सदर कोर्स अनिवार्य आहे.
Artizan PWD Amravati Admission
या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा