All India Institute of Ayurveda Walk in Application 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!

All India Institute of Ayurveda Walk in Application 2024 : AIIA (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद) अंतर्गत “वरिष्ठ रिसर्च फेलो” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 जून 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

All India Institute of Ayurveda Walk in Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – वरिष्ठ रिसर्च फेलो
 • पदसंख्या –02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा –45 वर्ष
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता –  अखिल भारतीय येथे बैठक कक्ष, शैक्षणिक ब्लॉक आयुर्वेद संस्था, गोवा
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://aiia.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ रिसर्च फेलो
 • B.A.M.S. Degree from any Recognized University. + 3 years’ Experience of Research or MD/ MS Ayurveda
 • Preference will be given to those who possess higher qualifications or having previous research experience in any research project.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For All India Institute of Ayurveda Walk in Application 2024

 • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तरच वॉक-इन-मुलाखतला उपस्थित राहू शकतात.
 • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
 • वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 • सदर पदांकरीता मुलाखत 18 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे. 
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा