AIATSL Walk in Application 2024 : AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये 603 रिक्त पदांची भरती; थेट मुलाखती आयोजित !!

AIATSL Walk in Application 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत ” कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन” पदांच्या एकूण 142 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 8 ते 11 मे 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

AIATSL Walk in Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव –  कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन
 • पदसंख्या – 142 जागा
 • वयोमर्यादा –28 वर्षे
 • अर्ज शुल्क – ५००/-
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता –  मध्यवर्त एव्हिएशन ॲकॅडमी, 102 विनायक प्लाझा, डॉक्टर्स कॉलनी बुद्धसिंग पुरा, सांगानेर, जयपूर-302029.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ते 11 मे 2024 (पदांनुसार)
 • अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक BE/ B.Tech
ग्राहक सेवा कार्यकारी Graduation
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी 12th, Diploma
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह ITI, Diploma
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर  10th
हँडीमन 10th

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For AIATSL Walk in Application 2024

 • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 • सदर पदांकरिता मुलाखत 8  ते 11 मे 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा