AIATSL Bharti 2024 : AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये 74 रिक्त पदांची भरती; थेट मुलाखती आयोजित!!

AIATSL Bharti 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत “ड्युटी मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, हँडीमॅन, हँडीवुमन” पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

AIATSL Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव –  ड्युटी मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, हँडीमॅन, हँडीवुमन
 • पदसंख्या – 74 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा – 28 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्रीगणपती गार्डन, दून पब्लिक स्कूल रोड, भानियावाला, डेहराडून.
 • मुलाखतीची तारीख – 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ड्युटी मॅनेजर  Graduate from a recognized university with 16 years of experience
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल  Full-time Bachelor of Engineering in Mechanical/ Automobile/ Production/ Electrical/ Electrical & Electronics/ Electronics and Communication Engineering from a recognized university.
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह Graduate from a recognized university under 10+2+3 pattern.
ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह 10+2 from a recognized board.
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर SSC/ 10th Standard Pass.
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह 3 years Diploma in Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile recognized by the State Government.
हँडीमॅन SSC/ 10th Standard Pass
हँडीवुमन
SSC/ 10th Standard Pass

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For AIATSL Bharti 2024

 • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 • सदर पदांकरिता मुलाखत 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा